घरासमोरील वृक्षाला वाचाविण्याकरिता इसमाची पायपीट. शासनाची मात्र टोलवाटोलवी.
भद्रावती - शहराच्या मुख्य रस्त्यालगत,वनविभाग कार्यालयासमोर श्री.राजू वामनराव किन्नाके यांचे घर आहे .सुमारे १५ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी घरासमोरील रस्त्यालगत एक आवळ्याचे झाड लावले ते झाड मोठे व्हावे या करिता त्याला खतपाणी घातले. व्यवस्थित संगोपन झाल्याने ते झाड जोमाने वाढले...
ओबीसी विद्यार्थ्यांचा जल्लोष; फडणविसांचे आभार : डॉ. अशोक जीवतोडे
चंद्रपूर :
राज्य शासनाने ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे ओबीसी विद्यार्थ्यांनी स्वागत करीत चंद्रपुरात आज (दि.२५) ला जल्लोष साजरा केला आहे. यावेळी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
राज्य...
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या विधानसभा आढावा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
भद्रावती = आज दि. १९ सप्टेंबर २०२४ रोज गुरुवारला स्थानिक श्री मंगल कार्यालयात शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या आदेशान्वये शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे )...
आरटीओ विभागाच्या भरधाव स्कॉर्पिओने गायीला केले ठार
भद्रावती :
चंद्रपूर-नागपुर महामार्गावर घोडपेठजवळ आरटीओ कार्यालयाच्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एमएच ०४ के.आर. ६४३४ या वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या दुधाळू गायीला जबर धडक देवून जागीच ठार केले तथा त्याच कळपातील एक गाय जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर घटना काल रविवार...
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या सिंदखेड राजा येथे सूरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भद्रावती तालुक्यातील...
भद्रावती :
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथे दि. ०६ सप्टेंबर पासून शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलनासाठी बसलेले आहेत. या अन्नत्याग आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आज (दि.६) ला भद्रावतीचे तहसीलदार खांडरे यांना निवेदन देण्यात आले.
सदर आंदोलनाच्या माध्यमातून कोणतीही...