The Voice
Home ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

*तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मोलमजुरी करीता आलेल्या नातेवाईकांनेच केला अत्याचार

भद्रावती - तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षे अल्पवयीन मुलीवर तिथे घरी राहणाऱ्या १९ वर्षीय नातेवाईकाने गेल्या आठ महिन्यापासून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने गुरुवारला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पवन हनुमान नागोसे वय १९ वर्षे...

बेलगाम भरधाव बाईकने घेतला निरपराध इसमाचा बळी

भद्रावती :- तरुणाईच्या बेलगाम भरधाव बाईकने शहरात आणखी एका निरपराध इसमाचा बळी घेतला. मागून येणाऱ्या भरधाव बाईकने एका दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 55 वर्षीय इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अठरा वर्षीय...

राळेगाव रेती घाटातून होडी (बोट) द्वारे रेतीचा अवैध उपसा

भद्रावती : माजरी पोलीस स्टेशन अंतर्गत (दि.२१) रोजी रात्रौ. ११ च्या दरम्यान मौजा राळेगाव (रिठ) येथील वर्धा नदी घाटावर प्राप्त माहीतीनुसार धाड मारण्यात आली. सदर कारवाई वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी नयोमी साटम यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. रेतीचा उपसा करण्याकरीता डिझल इंजिन...

केसूर्लि आणि कुरोडा येथील जि. प.शाळेत विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन

भद्रावती - जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये टीआयपी कार्यक्रमांतर्गत गणित आणि भाषा विषयांचे नाविन्यपूर्ण प्रदर्शनं भरवण्यात आले. भाषा विषयांत मुलांनी गोष्टीचे पुस्तक तर गणित विषयात अपूर्णांकाचे वेगवेगळे मॉडेल तयार करून आपली चमक दाखवली. या प्रदर्शनाची सुरुवात कुरोडा आणि केसुर्लि शाळेतील...

सर्व्हिस रोडच बनला मटन मार्केट, भद्रावती नगरपरिषदेचे दूर्लक्ष

भद्रावती  : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती ने ठाणेदार भद्रावती यांच्या मार्फत दि.१ फेब्रूवारी ला पोलिस अधीक्षक चंद्रपूर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा तसेच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर यांच्याकडे लेखी पत्राव्दारे भद्रावती शहरातील चंद्रपूर-नागपूर हायवेच्या...

MOST COMMENTED

अवैध कत्तल खाण्यावर पोलिसांची धाड

0
भद्रावती - दिनांक १६ जून ला पहाटे सुत्रां कडून मीळालेल्या गुप्त माहिती नुसार स्थानिक डोलारा तलाव परिसरात गोवंश कापणार असल्याची माहिती पो. नि. इंगळे. यांना...