The Voice
Home क्राईम

क्राईम

*तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मोलमजुरी करीता आलेल्या नातेवाईकांनेच केला अत्याचार

0
भद्रावती - तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षे अल्पवयीन मुलीवर तिथे घरी राहणाऱ्या १९ वर्षीय नातेवाईकाने गेल्या आठ महिन्यापासून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने गुरुवारला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पवन हनुमान नागोसे वय १९ वर्षे...

बेलगाम भरधाव बाईकने घेतला निरपराध इसमाचा बळी

0
भद्रावती :- तरुणाईच्या बेलगाम भरधाव बाईकने शहरात आणखी एका निरपराध इसमाचा बळी घेतला. मागून येणाऱ्या भरधाव बाईकने एका दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 55 वर्षीय इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अठरा वर्षीय...

शहरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय.

0
भद्रावती :- भद्रावती चे शहरात रूपांतर झाले आले तरी आजही मोठ्या प्रमाणात शहरात दुग्ध व्यवसाय व शेती व्यवसायाकरिता बऱ्याच प्रमाणात शहरात गुरांची संख्या बघावंयास मिळते.नागरिकांकडे गुरांना बांधावयास पर्याप्त जागा नसल्याने काही लोक आपली गुरे उघड्यावर बांधतात तर काही शहरात...

रक्ताच्या थारोळ्यात मंदिरात मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ

0
भद्रावती :- भद्रावती तालुक्यातील मांगली गावालगत असलेल्या जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर खुजे व बाबुराव खारकर असे मृतकाचे नाव असून ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. जगन्नाथ बाबा मंदिरात असलेली दानपेटी ही फोडलेल्या अवस्थेत...

अनैतीक देहव्यापार सुरू असलेल्या ठिकाणी चंद्रपूर पोलीसांची कारवाई

0
भद्रावती : (दि.१५) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना खबर मिळाली की, पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत एका ठिकाणी अवैधरित्या अनैतिक देहव्यापार सुरू असून त्या ठिकाणी एक महीला स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता मुली व महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत आहे. अशा मिळालेल्या माहीतीच्या...
- Advertisement -
Google search engine

LATEST NEWS

MUST READ