The Voice

ताज्या बातम्या

भद्रावती नगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांची सोडवणूक करा* : *शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची मागणी

भद्रावती : स्थानिक नगरपालिका कार्यक्षेत्रातील मार्ग, नाल्या आणि स्वच्छता या समस्यांची तात्काळ सोडवणूक करावी. अशी मागणी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात, तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक...

वेकोलि प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची कोल इंडियामध्ये सुनावणी

*चंद्रपूर / यवतमाळ / नागपूर* :- वेकोलिमधील ओबीसी व अन्य प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तांशी निगडीत विविध प्रलंबित प्रश्न, समस्या, ओबीसींना आरक्षण कोट्यानुसार नोकरी आदी विषयांवर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथील कोल इंडियाच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी...

पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांनी दिला मदतीचा हात

पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांनी दिला मदतीचा ह मुल : चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने चिचपल्ली येथिल तलावाची पार फुटल्याने संपूर्ण गावात पावसाचे पाणी शिरले होते. यामुळे चिचपल्ली...

एड. राहुल घोटेकर यांच्या नेतृत्वात सामाजिक उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा

चंद्रपूर : दरवर्षी १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून सामाजिक तथा राजकीय नेतेमंडळी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. अशाच प्रकारची सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक व राजकीय नेते...

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे गोंडवाना विद्यापीठावर धरणे आंदोलन

चंद्रपूर : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ कार्यकारी मंडळाच्या दि. ७ जुलै २०२४ च्या ठरावानुसार, कुलगुरू कार्यालय, गडचिरोली येथे दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ ते ४ च्या कालावधी मध्ये प्राध्यापकांचे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आंदोलन हे उच्च शिक्षण...

MOST COMMENTED

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे गोंडवाना विद्यापीठावर धरणे आंदोलन

0
चंद्रपूर : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ कार्यकारी मंडळाच्या दि. ७ जुलै २०२४ च्या ठरावानुसार, कुलगुरू कार्यालय, गडचिरोली येथे दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ ते...