The Voice
Home ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

कुचना परिसरातील कार्यकर्त्यांचा माजी गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश

भद्रावती :- देशाचे गौरव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या विकास कार्याला प्रेरीत होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश सुरू आहे.. चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रिय माजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भद्रावती तालुक्यातील कुचना या गावच्या सरपंच सौ...

अरबिंदू रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर ने अवैधरित्या घेतली कामाची परवानगी.

भद्रावती - दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुरज शहा व शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांना गावकऱ्यांकडून सूचना मिळाली की अरविंद रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे कागदपत्राचे पुरावे अवैधरित्याने तडजोड करून काढण्यात आले या संबंधित आम आदमी पार्टीचे...

कोंडवाड्यात डांबून दलाला मार्फत कत्तलखाण्यात गुरांची तस्करी.राधाकृष्ण गोरक्षण समितीचा आरोप.

भद्रावती : विना चारापाणी मुक्या जनावरांना नगरपरिषदेद्वारा कोंडवाड्यात डांबले व दलाला मार्फत जनावरांचा लिलाव करुन कत्तलखाण्यात पाठविल्या जात असल्याची तक्रार राधाकृष्ण गोरक्षण समितीने ठाणेदारांकडे केली आहे. लंपी आजारामुळे मागील आठ महिन्यापासून येथील जनावरांचा कोंडवाडा बंद होता. तो १४ मार्च २०२३ पासून...

जिल्ह्यातील पहिल्या काजु उद्योगाची भद्रावतीत सुरुवात

प्रा. रविकांत वरारकर भद्रावती : नोकरीच्या मागे न लागता विविध प्रकारची उद्योग निर्मिती करुन करीअर करण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक तरुण आजकाल करताना दिसतात. चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक संसाधनावर आधारीत अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यात प्रोसेसिंग व मॅनुफॅक्चरींग वर आधारीत उद्योग कमीच आहेत....

वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून कुणाला उमेदवारी

भद्रावती : लोकसभा निवडणुकी दरम्यान धानोरकर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत होता. त्यावेळी समाजापुढे धानोरकर यांनी बोलून दाखविले होते की यानंतर घरातच पदे न देता समाजातील इतर नेतृत्वाला संधी देवू. त्यानुसार वरोरा विधानसभेत आगामी निवडणुकीकरीता खासदार धानोरकर घरातील उमेदवार न देता...

MOST COMMENTED

वेकोलि प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची कोल इंडियामध्ये सुनावणी

0
*चंद्रपूर / यवतमाळ / नागपूर* :- वेकोलिमधील ओबीसी व अन्य प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तांशी निगडीत विविध प्रलंबित प्रश्न, समस्या, ओबीसींना आरक्षण कोट्यानुसार नोकरी आदी विषयांवर मागासवर्गीय आयोगाचे...