The Voice

ताज्या बातम्या

राज्यात आता महसूल सप्तहा ऐवजी पंधरवडा.

मुंबई : महसूल विभागातर्फे दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता १ ते १५ ऑगस्ट हा...

वरोरा विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्नेहभोजन कार्यक्रमांची रेलचेल

भद्रावती : महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. श्रावण मास संपल्यानंतर महिनाभरात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी वरोरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची एकच गर्दी झालेली आहे. पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील अनेक उमेदवार तयारीला लागले आहेत. विधानसभा...

भद्रावती शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

  भद्रावती : भद्रावती हे एक ऐतिहासिक व धार्मिक संगम असलेले प्राचीन शहर आहे. या शहरात नगरपालिकेवर सध्या प्रशासन राज आहे. शहराने या अगोदर स्वच्छ व सुंदर असल्याचे पारितोषिक घेतले आहे. मात्र ही स्वच्छता व सुंदरता केवळ स्पर्धेपुरतीच होती का? असा...

पिरली ते सागरा रोडवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे बस सेवा बंद होण्याची शक्यता

भद्रावती : पिरली ते सागरा, बिजोनी, शेगाव रस्त्यावर येणाऱ्या आठ गावातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग बंद होण्याच्या वळणावर सदर रस्त्याची परिस्थिती येवून ठेपली आहे. शाळा सुरु झाली तेव्हापासून म्हणजे मागील दोन महिन्यांपासून शाळकरी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरु करण्यात आली होती. दरम्यान...

भद्रावती तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताह

भद्रावती : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या पुढाकारात आज दि. २७ जुलै रोज शनिवारपासून एक आठवडा विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्याकडे शेंबळ येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण...

MOST COMMENTED