जनता करिअर लॉन्चरने राखली बारावीत यशाची उत्तम परंपरा
चंद्रपूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र २०२२-२३ चा निकाल आज (दि. २५) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता करिअर लॉन्चरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे.
जनता करिअर लॉन्चर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के...
सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनल मुळे शाळेचे इमारतीत आग
भद्रावती : तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बसविण्यात आलेल्या सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनलमुळे शाळेच्या इमारतीस आग लागून शाळेतील संपूर्ण वीज उपकरणासह इतर महत्वपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक 17 मे ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.
सीएमपीडीआय वरोरा...
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर नविन संचालक मंडळ रुजू
भद्रावती : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाची जिल्ह्यातील एकमेव भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली. आज (दि.१३) ला पार पडलेल्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सर्वानुमते...
शहरात गुरे चोरणारी टोळी सक्रिय.
भद्रावती :- भद्रावती चे शहरात रूपांतर झाले आले तरी आजही मोठ्या प्रमाणात शहरात दुग्ध व्यवसाय व शेती व्यवसायाकरिता बऱ्याच प्रमाणात शहरात गुरांची संख्या बघावंयास मिळते.नागरिकांकडे गुरांना बांधावयास पर्याप्त जागा नसल्याने काही लोक आपली गुरे उघड्यावर बांधतात तर काही शहरात...
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन संचालक मंडळासाठी पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी दिला रवींद्र...
भद्रावती :
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज दि. ३० एप्रिल रोजी पार पडली. तालुक्यातील जि. प. शाळा, भद्रावती, जि. प. शाळा, नंदोरी, जि. प. शाळा, चंदनखेडा, येथील एकूण आठ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. या...