सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना गोंडवाना विद्यापीठाची आचार्य पदवी प्राप्त

चंद्रपूर : येथील सौ. प्रिया रविकांत वरारकर यांना वाणिज्य विभागातील व्यावसायिक अर्थशास्त्र या विषयात गोंडवाना विद्यापीठातर्फे नुकतीच आचार्य पदवी प्रदान करण्यात आली आहे. जनता महाविद्यालयातील प्रा. डॉ. फुलचंद निरंजने यांच्या मार्गदर्शनात 'चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड (WCL) उद्योगामधील कंत्राटी कामगारांच्या...

महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे गोंडवाना विद्यापीठावर धरणे आंदोलन

चंद्रपूर : महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ कार्यकारी मंडळाच्या दि. ७ जुलै २०२४ च्या ठरावानुसार, कुलगुरू कार्यालय, गडचिरोली येथे दि. १६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३ ते ४ च्या कालावधी मध्ये प्राध्यापकांचे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर आंदोलन हे उच्च शिक्षण...

मुल येथे युवकांना मार्गदर्शन तथा गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा

मुल : आपल्या ओजस्वी, विनोदी शैलीतून विविध गंभीर विषय अभ्यासपूर्ण पध्द्तीने हाताळणारे सुप्रसिध्द वक्ते तथा प्रेरणादायी मार्गदर्शक प्रा. नितेश कराळे यांचा युवक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृह येथे येत्या शुक्रवार रोज ९ ऑगस्ट ला सकाळी ११:३० वाजता...

भद्रावतीचा कचरा बरांज मानोरा वासियांच्या उंबरठ्यावर

भद्रावती : दुकानातून वेस्टेज निघणारे काही व्यावसायिक शहराच्या बाहेर नागपूर रोड लगत व बरांज तथा मानोरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या व्यवसायातील वेस्टेज साहित्य तथा कचरा आणून फेकतात. त्यातल्या त्यात शहरात मेलेली जनावरे सुध्दा या रस्त्यालगत फेकले जातात. परिणामी त्या रस्त्यावर...

वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून कुणाला उमेदवारी

भद्रावती : लोकसभा निवडणुकी दरम्यान धानोरकर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत होता. त्यावेळी समाजापुढे धानोरकर यांनी बोलून दाखविले होते की यानंतर घरातच पदे न देता समाजातील इतर नेतृत्वाला संधी देवू. त्यानुसार वरोरा विधानसभेत आगामी निवडणुकीकरीता खासदार धानोरकर घरातील उमेदवार न देता...