The Voice

ताज्या बातम्या

जंगल सफारीला येणाऱ्या सेलिब्रिटींनी व पर्यटकांनी ताडोबा सोबतच जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसांना भेटी द्याव्या :...

भद्रावती : तालुक्यातील ताडोबा या अभयारण्यात येणाऱ्या प्रत्येकाला वाघ बघण्याचे आकर्षण असते. येथील जंगल सफारीची मौज काही वेगळीच असते. यासाठी राज्यातून व राज्याबाहेरून अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, खेळाडू व विविध क्षेत्रातील दिग्गज तथा पर्यटक हे नेहमीच ताडोबा जंगल सफारीला येत...

भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन संचालक मंडळासाठी पार पडलेल्या निवडणुकीत मतदारांनी दिला रवींद्र...

भद्रावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक आज दि. ३० एप्रिल रोजी पार पडली. तालुक्यातील जि. प. शाळा, भद्रावती, जि. प. शाळा, नंदोरी, जि. प. शाळा, चंदनखेडा, येथील एकूण आठ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. या...

भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नविन संचालक मंडळासाठी उद्या दिनांक ३० एप्रिलला प्रत्यक्ष मतदान

भद्रावती : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक उद्या दि. ३० एप्रिल रोजी होत आहे. तालुक्यातील जि. प. शाळा, भद्रावती, जि. प. शाळा, नंदोरी, जि. प. शाळा, चंदनखेडा, येथे एकूण आठ मतदान केंद्र राहतील. या मतदान केंद्रावर तब्बल...

चंद्रपूर जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांकरिता ४७६ उमेदवार मैदानात.

चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्नबाजार समितीसाठी येत्या ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार मैदानात उतरविले असून, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर शुक्रवारी उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. या १२ बाजार समितींसाठी ४७६ उमेदवार मैदानात...

मुरूम पोखरणाऱ्यांवार प्रशासनाचा आशीर्वाद हजारो ब्रास मुरूम पोखरूनही करवाही शून्य.

  भद्रावती :  भद्रावती शहरालगत असलेल्या केसूर्ली व कुरुडा परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम साठा उपलब्ध आहे याचाच फायदा घेत अवैध व्यवसाईक या मुरूमची तस्करी करण्यात अहोरात्र जुंपलेले आहेत. सध्या घर बांधकामाचे सीजन सुरु असल्यामुळे भरण भरण्याकरिता मुरुमाची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.ही...

MOST COMMENTED