ॲड. राहुल घोटेकर यांच्या सोबत श्री. स्वप्नील कांबळे यांनी दिला भारतीय जनता पार्टीचा राजीनामा
चंद्रपूर :
भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर (शहर) उपाध्यक्ष ॲड. राहुल अरुणजी घोटेकर आणि चंद्रपूर (शहर) सचिव स्वप्नील रमेश कांबळे यांनी त्यांच्या पदावरून (दि.९) ला राजीनामा दिला आहे. सदर राजीनामा भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर (शहर) अध्यक्ष राहुल पावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात...
परदेश शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये चंद्रपूर येथील तीन विद्यार्थी
चंद्रपूर :
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ मध्ये परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने दिनांक २६ सप्टेंबर २०२४ ला पारीत केला आहे. परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या...
भद्रावती नगरपरिषदेचा अजब कारभार
भद्रावती, दि.०१ : शहरात मालमत्ता कर, पाणीपट्टी कर सध्या वसुल केल्या जात आहे. त्या अनुशंगाने मागणी पत्र हे शहरातील प्रत्येक घरमालका पर्यंत कर्मचाऱ्यांकडून पोहचविण्याचे काम चालु आहे. मागणी पत्रानुसार दि.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत मालमत्ता कर भरल्यास करावर कोणतेही व्याज...
घरासमोरील वृक्षाला वाचाविण्याकरिता इसमाची पायपीट. शासनाची मात्र टोलवाटोलवी.
भद्रावती - शहराच्या मुख्य रस्त्यालगत,वनविभाग कार्यालयासमोर श्री.राजू वामनराव किन्नाके यांचे घर आहे .सुमारे १५ वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी घरासमोरील रस्त्यालगत एक आवळ्याचे झाड लावले ते झाड मोठे व्हावे या करिता त्याला खतपाणी घातले. व्यवस्थित संगोपन झाल्याने ते झाड जोमाने वाढले...
ओबीसी विद्यार्थ्यांचा जल्लोष; फडणविसांचे आभार : डॉ. अशोक जीवतोडे
चंद्रपूर :
राज्य शासनाने ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे ओबीसी विद्यार्थ्यांनी स्वागत करीत चंद्रपुरात आज (दि.२५) ला जल्लोष साजरा केला आहे. यावेळी विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
राज्य...