The Voice

ताज्या बातम्या

राज्यात आता महसूल सप्तहा ऐवजी पंधरवडा.

मुंबई : महसूल विभागातर्फे दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता १ ते १५ ऑगस्ट हा...

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीस आम आदमी पार्टी भद्रावतीचा जाहीर...

भद्रावती -  आज दिनांक 15 मार्चला आम आदमी पार्टी तालुका भद्रावती तर्फे राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाला संपूर्णपणे पाठिंबा देण्यात येत आहे. राज्य कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन चा प्रश्न लवकरात लवकर सरकारने सोडवावा ही मागणी घेऊन निवेदन सादर करण्यात आले. आम आदमी...

तिरुपती येथील देशव्यापी ओबीसी अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने ओबीसी समाज बांधवांनी सहभागी व्हावे :...

चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन तिरुपती येथे ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित ४२ मागण्यांचे ठराव मांडून, चर्चा करून संमत केले जातील. या देशव्यापी ओबीसी अधिवेशनात जास्तीत जास्त संख्येने ओबीसी...

वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून कुणाला उमेदवारी

भद्रावती : लोकसभा निवडणुकी दरम्यान धानोरकर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत होता. त्यावेळी समाजापुढे धानोरकर यांनी बोलून दाखविले होते की यानंतर घरातच पदे न देता समाजातील इतर नेतृत्वाला संधी देवू. त्यानुसार वरोरा विधानसभेत आगामी निवडणुकीकरीता खासदार धानोरकर घरातील उमेदवार न देता...

बेलगाम भरधाव बाईकने घेतला निरपराध इसमाचा बळी

भद्रावती :- तरुणाईच्या बेलगाम भरधाव बाईकने शहरात आणखी एका निरपराध इसमाचा बळी घेतला. मागून येणाऱ्या भरधाव बाईकने एका दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 55 वर्षीय इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अठरा वर्षीय...

MOST COMMENTED

डाॅ. अशोक जिवतोडे : शिक्षण क्षेत्रातला दीपस्तंभ ते विदर्भवादी व ओबीसी...

0
साधारणत: १९५०नंतरचा काळ असेल. मुंबई व चंद्रपूर हे परस्पर विरुद्ध टोकाला. एक पूर्वेला तर दुसरा पश्चिमेला. चांदा हा क्षेत्रफळाने तर मुंबई हा लोकसंख्येच्या दृष्टीने...