The Voice

ताज्या बातम्या

भद्रावती शहरात विजेचा लपंडाव.. नागरिक त्रस्त…!

भद्रावती : भद्रावती शहरात तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जात आहे. रात्री देखील ३० ते ३५ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण पंखे, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच भद्रावती...

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अनेकांना आमदारकीचे डोहाळे.

प्रा. रविकांत वरारकर भद्रावती : नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ऐतिहासिक बहुमत मिळाले. अर्थातच हे बहुमत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीतील धोरणाविरोधात जनतेत तयार झालेल्या नकारात्मकतेचा परीणाम होय. महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा...

निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल

Fallowup भद्रावती : जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे कोणतेही काम होवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेवून निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काल (दि.१५) ला आंदोलन केले होते व स्थानिक पोलीस स्टेशनला...

आता शांती नाही तर क्रांती होईल : निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्त

भद्रावती : दिनांक २ जुन ला निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे सिमा रेखा आखणीचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले होते व जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे कोणतेही काम होवू देणार...

डॉ. अशोक जिवतोडे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

चंद्रपुर (का.प्र.) : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा वाढदिवस (दि.11) रोज मंगळवारला दिवसभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातुन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाला शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार एड. वामनराव चटप, माजी आमदार संजय धोटे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे...

MOST COMMENTED

*ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात युवक व्यसनाच्या आहारी*

0
भद्रावती : नुकतीच भद्रावती तालुक्यात दारू सोडण्याचे औषध घेवून दोन युवक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या अगोदरही अशा काही घटना वरोरा व भद्रावती या दोन्ही...