The Voice

ताज्या बातम्या

डॉ. अशोक जीवतोडे : बहुजन नेतृत्व

*डॉ. अशोक जीवतोडे व त्यांचा परिवार सातत्याने बहुजन समाजाला घेवून कार्य करीत आहे. हा परीवार बहुजन समाजाच्या उत्थानाकरीता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व ओबीसी चळवळीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. काम करण्याची सचोटी, सातत्य व प्रामाणिकपणा त्यांच्यात आहे. म्हणून इतक्या दशकापासून अविरतपणे...

निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांनी सिमा रेखा आखणीचे काम पाडले बंद

भद्रावती : तालुक्यात सुमारे २८ वर्षापूर्वी ११८३ हेक्टर २३ आर इतकी जमीन प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी आजपावेतो कुठलाही प्रकल्प कार्यान्वीत झाला नाही. प्राप्त झालेल्या माहिती नुसार या जमिनीवर दोन प्रकल्प उभारण्यात...

राष्ट्रीय मागासवर्गआयोग मागासवर्गीयांच्या हक्क व अधिकारांचे संरक्षण करेल : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज...

चंद्रपूर : यापुढे ओबीसी आरक्षणाबाबत कोणतेही घोटाळे होणार नाही. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा प्रभाव व दबाव आता वाढलेला आहे. आयोग ओबीसीबाबत होणाऱ्या सर्व घोटाळ्यावर अंकुश ठेवून आहे. तसे अहवाल तयार करण्यात येत आहेत. शाळा प्रवेश, शिष्यवृत्ती पासून तर नोकर भरती इथपर्यंत...

भद्रावती पोलीस स्टेशन च्या रस्त्यावर भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण

भद्रावती : जुना बसस्थानक ते नागपूर चंद्रपूर महामार्ग या दरम्यान भद्रावती पोलीस स्टेशन आहे. शहरातून या पोलीस स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर भंगार व्यवसाय चालतो. या भंगार व्यावसायिकांनी अतिक्रमण करून भंगार साहित्य रस्त्यावर पसरवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्याची रहदारी बाधित होत...

*ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात युवक व्यसनाच्या आहारी*

भद्रावती : नुकतीच भद्रावती तालुक्यात दारू सोडण्याचे औषध घेवून दोन युवक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. या अगोदरही अशा काही घटना वरोरा व भद्रावती या दोन्ही तालुक्यात घडल्याचे उदाहरण आहे. दारू सोडविण्याचे औषध घेवून गंभीर आजारी झाल्याचे, मानसिक संतुलन बिघडल्याचे व...

MOST COMMENTED