जिल्ह्यातील पहिल्या काजु उद्योगाची भद्रावतीत सुरुवात
प्रा. रविकांत वरारकर
भद्रावती :
नोकरीच्या मागे न लागता विविध प्रकारची उद्योग निर्मिती करुन करीअर करण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक तरुण आजकाल करताना दिसतात. चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक संसाधनावर आधारीत अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत. यात प्रोसेसिंग व मॅनुफॅक्चरींग वर आधारीत उद्योग कमीच आहेत....
आता शांती नाही तर क्रांती होईल : निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्त
भद्रावती :
दिनांक २ जुन ला निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे सिमा रेखा आखणीचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले होते व जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे कोणतेही काम होवू देणार...
निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांनी सिमा रेखा आखणीचे काम पाडले बंद
भद्रावती : तालुक्यात सुमारे २८ वर्षापूर्वी ११८३ हेक्टर २३ आर इतकी जमीन प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी आजपावेतो कुठलाही प्रकल्प कार्यान्वीत झाला नाही. प्राप्त झालेल्या माहिती नुसार या जमिनीवर दोन प्रकल्प उभारण्यात...
*तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मोलमजुरी करीता आलेल्या नातेवाईकांनेच केला अत्याचार
भद्रावती -
तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षे अल्पवयीन मुलीवर तिथे घरी राहणाऱ्या १९ वर्षीय नातेवाईकाने गेल्या आठ महिन्यापासून अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने गुरुवारला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पवन हनुमान नागोसे वय १९ वर्षे...
बेलगाम भरधाव बाईकने घेतला निरपराध इसमाचा बळी
भद्रावती :-
तरुणाईच्या बेलगाम भरधाव बाईकने शहरात आणखी एका निरपराध इसमाचा बळी घेतला. मागून येणाऱ्या भरधाव बाईकने एका दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 55 वर्षीय इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अठरा वर्षीय...