The Voice

ताज्या बातम्या

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला स्वर्गरथ लोकार्पण सोहळा   गावंडे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

भद्रावती, *येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्वर्यू सेवाव्रती तथा दातृत्वशिल व्यक्तीमत्व स्व.जगन्नाथजी गावंडे दादा यांच्या चतुर्थ स्मृतिदिनानिमित्त हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्वर्गरथ लोकार्पण सोहळा सुरक्षा नगर येथील भव्य प्रांगणात पार पडला.* *वं.राष्ट्रसंतांच्या विचाराप्रमाणे अखेरच्या श्वासापर्यंत ज्यांनी समाजसेवेचे कार्य केले अशा स्व.जगन्नाथदादा यांच्या...

२२ जानेवारीचा दीपोत्सव सर्व मिळून साजरा करूया : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : येत्या २२ जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिरात मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा दुपारी १२:२० वाजता आयोजित केल्या जात आहे. तत्पूर्वी एका आठवड्यापूर्वी पासूनच काशीच्या संतांच्या हस्ते विधीवत पूजाअर्चना सुरू झाली आहे. देशभरात भक्तिमय वातावरण असून...

14 डिसेंबरला आदिवासी गोंड गोवारी जमातीचा नागपूर विधानसभेवर भव्य मोर्चा

चंद्रपूर - आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती द्वारा विविध मागण्या घेऊन येत्या गुरुवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी आदिवासी गोंड गोवारी जमातीचा नागपूर विधानसभेवर लाखोच्या संख्येने मोर्चा निघणार आहे. या मोर्चात आदिवासी गोंड गोवारी जमातीने...

ओबीसी बचाव परिषद” येत्या १७ डिसेंबरला चंद्रपुरात : डॉ. अशोक जीवतोडे

*नागपूर :* विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनातून महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील विविध जातसमुदायाच्या प्रतिनिधींची 'ओबीसी बचाव परीषद' १७ डिसेंबरला चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी ११ वाजता होणार आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षण या विषयावर जे वातावरण सुरू आहे,...

जिल्हा बँकेच्या मेंडकी शाखेत १७ लाखांची अफरातफर

चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मेंडकी शाखेत १७ लाख ६७ हजार ३१५ रूपयांची अफरातफर झाली. यामध्ये बडतर्फे कर्मचारी अमित राऊत याने ३ लाख ८९ हजाराची अफरातफर केली आहे. याच अफरातफर प्रकरणात बँक कर्मचारी रवींद्र भोयर, कल्पना मसराम, ए.पी....

MOST COMMENTED

स्वच्छता राखणे हा स्वावलंबनाचा एक भाग, तिला सवय बनवावी : डॉ....

0
चंद्रपूर : स्वच्छता राखणे हा मनुष्याच्या अंगी असलेला सद्गुण आहे. दैनंदिन स्वभावात हो आणला तर स्वावलंबनाचा एक भाग बनून जातो, वर्षभरच नियमितपणे आपल्या आसपासच्या परिसराची...