The Voice

ताज्या बातम्या

डॉ अशोक जीवतोडे यांना दुबई येथे आंतरराष्ट्रीय लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड

चंद्रपूर :  प्रसार माध्यम क्षेत्रातील लोकमत या मोठ्या व प्रतिष्ठित समूहाद्वारा शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातील योगदानाबद्दल चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी तथा विदर्भवादी ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांना आंतरराष्ट्रीय लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे. लोकमतद्वारे देशाबाहेर...

जनता करिअर लॉन्चरने राखली बारावीत यशाची उत्तम परंपरा

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र २०२२-२३ चा निकाल आज (दि. २५) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता करिअर लॉन्चरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. जनता करिअर लॉन्चर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के...

पोलिस तपासयंत्रणेवर पूर्ण विश्वास, वेळ लागेल पण सत्य जरूर बाहेर येईल : संतोष रावत

चंद्रपूर : दिनांक ११ मे रोजी मुल येथे गोळीबार करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना पोलिस विभागाने अटक केली त्यासाठी सर्वप्रथम पोलीस विभागाचे अभिनंदन. पोलिस तपासयंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. वेळ लागेल मात्र एक दिवस सत्य जरूर बाहेर येईल,...

सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनल मुळे शाळेचे इमारतीत आग

भद्रावती : तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बसविण्यात आलेल्या सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनलमुळे शाळेच्या इमारतीस आग लागून शाळेतील संपूर्ण वीज उपकरणासह इतर महत्वपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक 17 मे ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली. सीएमपीडीआय वरोरा...

भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर नविन संचालक मंडळ रुजू

भद्रावती : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाची जिल्ह्यातील एकमेव भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली. आज (दि.१३) ला पार पडलेल्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत सर्वानुमते...

MOST COMMENTED