पी.एच.डी. प्रक्रिया दोषरहित व गतिमान करा
चंद्रपूर :
आज (दि.४) ला गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे कुलगुरू, प्र-कुलगुरू, सिनेट सदस्य तथा विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संशोधक विद्यार्थ्यांनी...
पंधरा दिवसात सोयाबीनची नुकसान भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन … किशोर टोंगे यांचा प्रशासनाला...
वरोरा:
आज दि. 3 ऑक्टोबर मंगळवार रोजी युवा नेते किशोर टोंगे यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळावी यासह विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यालय वरोरा येथे...
निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती “उत्कृष्ट महाविद्यालय” पुरस्काराने सन्मानित
भद्रावती :
भद्रावती येथे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षापासुन उल्लेखनिय कामगिरी करणा-या निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयास गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने “उत्कृष्ट महाविद्यालय...
स्वच्छता राखणे हा स्वावलंबनाचा एक भाग, तिला सवय बनवावी : डॉ. अशोक जीवतोडे
चंद्रपूर :
स्वच्छता राखणे हा मनुष्याच्या अंगी असलेला सद्गुण आहे. दैनंदिन स्वभावात हो आणला तर स्वावलंबनाचा एक भाग बनून जातो, वर्षभरच नियमितपणे आपल्या आसपासच्या परिसराची...
…तब्बल २० दिवसानंतर ओबीसी आंदोलन स्थगित
चंद्रपूर :
ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २० दिवसापासून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक...












