The Voice

ताज्या बातम्या

वरोरा विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्नेहभोजन कार्यक्रमांची रेलचेल

भद्रावती : महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. श्रावण मास संपल्यानंतर महिनाभरात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी वरोरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची एकच गर्दी झालेली आहे. पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील अनेक उमेदवार तयारीला लागले आहेत. विधानसभा...

कृषी केंद्रातून घेतलेल्या तणनाशक फवारणीने अडीच एकरातील पराटी भाजली

वरोरा : तालुक्यातील वडगाव येथील एका शेतकऱ्याने शहरातील एका कृषी केंद्रातून कपासी पिकातील कचरा मारण्याकरिता तणनाशक घेतले. सदर तणनाशकाची फवारणी कपासी पिकात केली. त्यानंतर काही दिवसातच संपूर्ण शेतातील कपास पीक जळून गेले. याबाबत संबंधित कृषी केंद्र चालक व तालुका कृषी...

राज्यात आता महसूल सप्तहा ऐवजी पंधरवडा.

मुंबई : महसूल विभागातर्फे दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता १ ते १५ ऑगस्ट हा...

४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ‘भगवा सप्ताह

वरोरा : दि. ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ हा 'भगवा सप्ताह' म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जनता जनार्दना सोबत संपर्क करुन त्यांच्या समस्या ऐकुन त्या तातडीने निकाली काढुन भगवा सप्ताह साजरा करावा असे...

भद्रावती शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

  भद्रावती : भद्रावती हे एक ऐतिहासिक व धार्मिक संगम असलेले प्राचीन शहर आहे. या शहरात नगरपालिकेवर सध्या प्रशासन राज आहे. शहराने या अगोदर स्वच्छ व सुंदर असल्याचे पारितोषिक घेतले आहे. मात्र ही स्वच्छता व सुंदरता केवळ स्पर्धेपुरतीच होती का? असा...

MOST COMMENTED

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अनेकांना आमदारकीचे डोहाळे.

0
प्रा. रविकांत वरारकर भद्रावती : नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ऐतिहासिक बहुमत मिळाले. अर्थातच हे बहुमत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या...