The Voice

ताज्या बातम्या

चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना पीक नुकसान भरपाई द्यावी

चंद्रपूर = जिल्ह्यात सर्वत्र सतत धार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ऐन खरीप हंगामातील पिके बहरलेले असताना जोरदार अती अतिवृष्टी झाल्याने शेतीतील हजारो हेक्टर पीक क्षेत्र जलमय होऊन शेतकरी बांधवांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चंद्रपूर...

भद्रावतीचा कचरा बरांज मानोरा वासियांच्या उंबरठ्यावर

भद्रावती : दुकानातून वेस्टेज निघणारे काही व्यावसायिक शहराच्या बाहेर नागपूर रोड लगत व बरांज तथा मानोरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या व्यवसायातील वेस्टेज साहित्य तथा कचरा आणून फेकतात. त्यातल्या त्यात शहरात मेलेली जनावरे सुध्दा या रस्त्यालगत फेकले जातात. परिणामी त्या रस्त्यावर...

पाठ्यपुस्तक व नोटबुक प्राप्त करून शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकला आनंद

भद्रावती : सध्या शाळेच्या नविन सत्राला सुरुवात झाली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तक व नोटबुक घेण्याची लगबग सुरू आहे. पाठ्यपुस्तक व नोटबुक च्या वाढत्या किमती बघता सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक व नोटबुक खरेदी करणे महाग पडते. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक...

निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाची दखल

Fallowup भद्रावती : जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पाच्या जागेवर खाजगी कंपन्यांचे कोणतेही काम होवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेवून निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काल (दि.१५) ला आंदोलन केले होते व स्थानिक पोलीस स्टेशनला...

कृषी केंद्रातून घेतलेल्या तणनाशक फवारणीने अडीच एकरातील पराटी भाजली

वरोरा : तालुक्यातील वडगाव येथील एका शेतकऱ्याने शहरातील एका कृषी केंद्रातून कपासी पिकातील कचरा मारण्याकरिता तणनाशक घेतले. सदर तणनाशकाची फवारणी कपासी पिकात केली. त्यानंतर काही दिवसातच संपूर्ण शेतातील कपास पीक जळून गेले. याबाबत संबंधित कृषी केंद्र चालक व तालुका कृषी...

MOST COMMENTED

मुरूम तस्कर जोमात, प्रशासन कोमात

0
मुरूम तस्कर जोमात, प्रशासन कोमात* *हजारो ब्रास मुरूमची अवैध तस्करी, प्रशासणाची मूक संमती भद्रावती : भद्रावती शहरालगत असलेल्या केसूर्ली व कुरुडा परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम साठा उपलब्ध...