The Voice

ताज्या बातम्या

वरोरा येथे आय.पी.एल. सट्टा खेळणारे गजाआड

वरोरा : दि.१२/०५/२४ रोजी आय.पी.एल. मंचवर बेटींग करून, हार-जीतचा जुगार खेळणारे आरोपी विरुध्द कारवाई करणेकरीता, श्रीमती नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग वरोरा यांनी, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहीतीच्या आधारे, पो.स्टे. वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व...

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

भद्रावती : चंद्रपूरमधील नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर (MP Pratibha Dhanorkar) यांच्यासमोर त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक...

कॅन्सर ग्रस्त मैत्रिणीला दिला दहावीच्या मित्रांनी मदतीचा हात

भद्रावती : वॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र झालेल्या दहाव्या वर्गातील मित्र मैत्रिणींनी सामाजिक बांधिलकी जोपासत कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मैत्रिणीला तिच्या घरी भेट देवून काल (दि.२४) ला आर्थिक सहायता केली. "सिल्वर ज्यूबिली ऑफ टेंथ" नावाच्या वॉट्स ॲप ग्रुप मधील मित्रांना आपली...

देशाची अर्थव्यवस्था स्थिर व प्रगतीपथावर ठेवणारा अर्थ संकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक...

चंद्रपूर : मोदी सरकारने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज (दि.२३) ला सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. नवा अर्थसंकल्प पीएम मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मंत्रावर आधारित आहे. या अर्थसंकल्पाचे...

वरोरा विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्नेहभोजन कार्यक्रमांची रेलचेल

भद्रावती : महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. श्रावण मास संपल्यानंतर महिनाभरात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी वरोरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची एकच गर्दी झालेली आहे. पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील अनेक उमेदवार तयारीला लागले आहेत. विधानसभा...

MOST COMMENTED

निपॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यापुढे शेवटी प्रशासन नमले…

0
भद्रावती : निपॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांनी खाजगी कंपनीचे सीमा रेखा आखणीचे काम दोनदा बंद पाडले. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण होणार नाही, काम सुरू होवू देणार नसल्याची...