The Voice

ताज्या बातम्या

जागतिक ग्राहक दिना निमित्त रोजगार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

भद्रावती : ग्राहक पंचायत, भद्रावती ने जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधुन दि.१५ मार्च २०२३ ला सकाळी १०:३० वाजता विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. ग्राहक पंचायत, भद्रावती ही प्रत्येक वर्षी राष्ट्रीय ग्राहक दिवस आणि...

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अनेकांना आमदारकीचे डोहाळे.

प्रा. रविकांत वरारकर भद्रावती : नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ऐतिहासिक बहुमत मिळाले. अर्थातच हे बहुमत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीतील धोरणाविरोधात जनतेत तयार झालेल्या नकारात्मकतेचा परीणाम होय. महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा...

रक्ताच्या थारोळ्यात मंदिरात मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ

भद्रावती :- भद्रावती तालुक्यातील मांगली गावालगत असलेल्या जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर खुजे व बाबुराव खारकर असे मृतकाचे नाव असून ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. जगन्नाथ बाबा मंदिरात असलेली दानपेटी ही फोडलेल्या अवस्थेत...

अरबिंदू रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर ने अवैधरित्या घेतली कामाची परवानगी.

भद्रावती - दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुरज शहा व शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांना गावकऱ्यांकडून सूचना मिळाली की अरविंद रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे कागदपत्राचे पुरावे अवैधरित्याने तडजोड करून काढण्यात आले या संबंधित आम आदमी पार्टीचे...

जनता करीअर लाँचर चे विद्यार्थी MHT-CET मधे जिल्ह्यात अव्वल

चंद्रपूर : काल (दि.17) ला सायंकाळी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार MH-CET निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये जनता करीअर लाँचर मधील बहुतांश विद्यार्थी अग्रस्थानी आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जनता करीअर लाँचरने इतिहास घडविला आहे. या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात...

MOST COMMENTED

…तब्बल २० दिवसानंतर ओबीसी आंदोलन स्थगित

0
चंद्रपूर : ओबीसींचे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २० दिवसापासून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक...