शेतकऱ्यांचा विराट मोर्चा
शेतकऱ्यांच्या विविध समस्या करिता वरोरा तहसील कार्यालयावर विराट मोर्चा.
हजारो शेतकरी आंदोलनात सहभागी.
#Shetkari #Farmer #Morcha #Rameshrajurkar #Vidarbha #Chandrapur
वरोरा : वरोरा-भद्रावती तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या समस्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते शेतकरी नेते श्री रमेश राजूरकर व सामाजिक कार्येकर्ते श्री किशोर डुकरे यांच्या...
आयुध निर्मानींचे खाजगीकरण, देशाच्या सुरक्षेस मोठा धोखा.
आयुध निर्मानींचे खाजगीकरण देशाच्या सुरक्षेस मोठा धोखा
आंदोलन उभारू भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव मुकेश सिंग यांचा पत्रपरिषदेत इशारा.
#OrdinanceFactory #Ayudhnirmani #Bhartiyamajdursangh #BMS #Oldpenshionscheme
चंद्रपूर : आयुध निर्मानीच्या खासगीकरनास आमचा विरोध आहे.केंद्र शासनाने घेतलेला हा निर्णय देशाच्या सरक्षणासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे...
जनतेचा जीव व शेती महत्त्वाची की खाणी ?
वृत्त विश्लेषण
जनतेचा जीव व शेती महत्त्वाची की खाणी ?
#chandrapur #coalmines #baranj #maharashtra #agriculture
चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी कोळसा खाणींनी उभे केलेल्या मातीच्या ढीगाऱ्यामुळे गाव, शेती व मनुष्य संकटात
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्ह्यात जागोजागी वेकीलिने उभे केलेले ढिगारे आणि खाणी दिसत आहेत. याच खाणीमुळे...
बरांजची दशा, निप्पॉन डेन्ड्रोची दिशा व अरविंदोला सतर्कता
बरांजची दशा, निप्पॉन डेन्ड्रोची दिशा व अरविंदोला सतर्कता
एक प्रकल्प आलाच नाही, एक आला तर एक यायच्या स्थितीत
भद्रावती :
सध्या भद्रावती तालुक्यात कर्नाटका एम्टा खुली कोळसा खाण, बरांज (मो.), निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्त व प्रस्तावित अरविंदो खुली व भूमिगत कोळसा खाण या...
कोणत्याही राजकारणी किव्हा दलालांची मध्यस्ती नको
आमचे गाव आमचा लढा आमचे सरकार
कोणत्याही राजकारण्यांनी किंवा दलालांनी मध्यस्थी करू नये, प्रशासन व गावकरी असा थेट संवाद राहील
निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पग्रस्तांचा इशारा
२८ वर्षापूर्वी निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतमालकांचे गावागावात बैठक सत्र सुरू
शेतकरी आक्रमक, मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय जमिनीचा ताबा...