The Voice
Home चंद्रपूर

चंद्रपूर

ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत राहणार : विदर्भवादी ओबीसी...

चंद्रपूर : मी माझ्या आयुष्याच्या कारकीर्दीत सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना ओबीसी चळवळ, विदर्भ विकास चळवळ व शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे काम करीत आलेलो आहों, हाच बाणा कायम ठेवत ओबीसी, स्वतंत्र विदर्भ व बहुजन समाजासाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करीत...

बेलगाम भरधाव बाईकने घेतला निरपराध इसमाचा बळी

0
भद्रावती :- तरुणाईच्या बेलगाम भरधाव बाईकने शहरात आणखी एका निरपराध इसमाचा बळी घेतला. मागून येणाऱ्या भरधाव बाईकने एका दुचाकीला जबरदस्त धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका 55 वर्षीय इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अठरा वर्षीय...

राज्य कर्मचार्याच्या संपाला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठिंबा.

भद्रावती - समस्त राज्य कर्मचारी सरकारी कर्मचारी संघटने तर्फे जूनी पेंशन योजना लागु करण्यात यावी यासाठी दि.१४ मार्च पासून संप पुकारण्यात आलेला आहे.वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रिय अध्यक्ष अड़.बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन योजना लागु झाली पाहिजे ह्या मागनीला...

डाॅ. अशोक जिवतोडे : शिक्षण क्षेत्रातला दीपस्तंभ ते विदर्भवादी व ओबीसी नेता

साधारणत: १९५०नंतरचा काळ असेल. मुंबई व चंद्रपूर हे परस्पर विरुद्ध टोकाला. एक पूर्वेला तर दुसरा पश्चिमेला. चांदा हा क्षेत्रफळाने तर मुंबई हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा. पश्चिमेकडून येणारे शिक्षणाचे वारे मुंबईच्याच भाग्याला. म्हणून मुंबई ही आधुनिक जगाशी स्पर्धा करू शकली....

कोंडवाड्यात डांबून दलाला मार्फत कत्तलखाण्यात गुरांची तस्करी.राधाकृष्ण गोरक्षण समितीचा आरोप.

भद्रावती : विना चारापाणी मुक्या जनावरांना नगरपरिषदेद्वारा कोंडवाड्यात डांबले व दलाला मार्फत जनावरांचा लिलाव करुन कत्तलखाण्यात पाठविल्या जात असल्याची तक्रार राधाकृष्ण गोरक्षण समितीने ठाणेदारांकडे केली आहे. लंपी आजारामुळे मागील आठ महिन्यापासून येथील जनावरांचा कोंडवाडा बंद होता. तो १४ मार्च २०२३ पासून...

MOST COMMENTED

निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पग्रस्तांनी सिमा रेखा आखणीचे काम पाडले बंद

0
भद्रावती : तालुक्यात सुमारे २८ वर्षापूर्वी ११८३ हेक्टर २३ आर इतकी जमीन प्रस्तावित निप्पॉन डेन्ड्रो विज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी...