The Voice

चंद्रपूर

राज्य कर्मचार्याच्या संपाला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठिंबा.

भद्रावती - समस्त राज्य कर्मचारी सरकारी कर्मचारी संघटने तर्फे जूनी पेंशन योजना लागु करण्यात यावी यासाठी दि.१४ मार्च पासून संप पुकारण्यात आलेला आहे.वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रिय अध्यक्ष अड़.बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन योजना लागु झाली पाहिजे ह्या मागनीला...

बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिडेल ओबीसी वसतीगृहात प्रवेश 

चंद्रपूर :  इतर मागास बहुजन कल्याण खात्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शिंदे-फडणविस राज्य सरकारच्या या निर्णयाचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लढ्याला मोठे यश

चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना २०१६ मध्ये झाली. महासंघाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे विविध प्रश्न व समस्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे तसेच सर्व राष्ट्रीय पक्षाचे लक्ष वेधून व त्या पूर्ण करण्यासाठी विविध मोर्चे आंदोलने, निदर्शने व अधिवेशने देशाच्या विविध भागात...

गावकर्‍यांचा विश्वासघात करीत अरबिंदोला नाहरकत देणार्‍या उपसरपंचावर अविश्वास पारीत

भद्रावती : साम दाम दंड भेद अशा सर्वच नितीचा अवलंब करीत अरबिंदो रिअ‍ॅलीटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा. लि. खासगी कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करीत असून कंपनीचा एक कुटील डाव गावकर्‍यांसमोर आल्याने प्रकल्पग्रस्त गावकरी संतप्त झाले आहे. संतप्त गावकर्‍यांनी ताबडतोब ताडाळी...

शिवसेना फोडण्याचे पाप करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कदापिही माफ करणार नाही.

भद्रावती = शिवसेना संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसांच्या अस्मीततेसाठी शिवसेना स्थापन केली. अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आदर्श समोर ठेवीत शिवसेनेनी महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कित्येकांना मोठे केले. परंतु त्यापैकी...

MOST COMMENTED

रक्ताच्या थारोळ्यात मंदिरात मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ

0
भद्रावती :- भद्रावती तालुक्यातील मांगली गावालगत असलेल्या जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर खुजे व बाबुराव खारकर असे मृतकाचे...