The Voice

चंद्रपूर

राज्य कर्मचार्याच्या संपाला वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठिंबा.

भद्रावती - समस्त राज्य कर्मचारी सरकारी कर्मचारी संघटने तर्फे जूनी पेंशन योजना लागु करण्यात यावी यासाठी दि.१४ मार्च पासून संप पुकारण्यात आलेला आहे.वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रिय अध्यक्ष अड़.बाळासाहेब आंबेडकर ह्यांनी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन योजना लागु झाली पाहिजे ह्या मागनीला...

कोंडवाड्यात डांबून दलाला मार्फत कत्तलखाण्यात गुरांची तस्करी.राधाकृष्ण गोरक्षण समितीचा आरोप.

भद्रावती : विना चारापाणी मुक्या जनावरांना नगरपरिषदेद्वारा कोंडवाड्यात डांबले व दलाला मार्फत जनावरांचा लिलाव करुन कत्तलखाण्यात पाठविल्या जात असल्याची तक्रार राधाकृष्ण गोरक्षण समितीने ठाणेदारांकडे केली आहे. लंपी आजारामुळे मागील आठ महिन्यापासून येथील जनावरांचा कोंडवाडा बंद होता. तो १४ मार्च २०२३ पासून...

नवीन आयकर व्यवस्थेत सातवा वेतन आयोग मिळालेल्या कर्मचाऱ्यांना व सामान्यांना काहीअंशी दिलासा

0
*नवीन आयकर व्यवस्थेत सातवा वेतन आयोग मिळालेल्या कर्मचाऱ्यांना व सामान्यांना काहीअंशी दिलासा* *केंद्र सरकारच्या नवीन कर व्यवस्थेवर विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांची प्रतिक्रिया* चंद्रपूर : नवीन आयकर व्यवस्थेमध्ये वेतन भोगी जनतेला व सामान्य जनतेला काहीअंशी दिलासा देण्यात आला आहे मात्र...

शिवसेना फोडण्याचे पाप करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कदापिही माफ करणार नाही.

भद्रावती = शिवसेना संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसांच्या अस्मीततेसाठी शिवसेना स्थापन केली. अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आदर्श समोर ठेवीत शिवसेनेनी महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कित्येकांना मोठे केले. परंतु त्यापैकी...

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

0
बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ तथा विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनचा निर्णय बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार आंदोलनात उच्च माध्यमिक शिक्षक सहभागी यावेळी आर या पार ची लढाई; उच्च माध्यमिक शिक्षकांचे एकमत चंद्रपूर : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहुसंख्य मागण्या...

MOST COMMENTED

ओबीसींच्या मागण्या पूर्ण करून ओबीसींचा सन्मान करावा : डॉ. अशोक जीवतोडे

0
न्यू दिल्ली : ओबीसींच्या मागण्या पूर्ण करून ओबीसींचा सन्मान करावा. केंद्र सरकारशी संबंधित ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्याची विद्यमान केंद्र सरकार कडूनच अपेक्षा आहे, असे विदर्भवादी...