शिवसेना फोडण्याचे पाप करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता कदापिही माफ करणार नाही.

भद्रावती = शिवसेना संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मानसांच्या अस्मीततेसाठी शिवसेना स्थापन केली. अंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा आदर्श समोर ठेवीत शिवसेनेनी महाराष्ट्रातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला वेळोवेळी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कित्येकांना मोठे केले. परंतु त्यापैकी...

भद्रावती शहरात शिवसंवाद अभियान आज २८ ला

भद्रावती : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंवाद अभियान सुरू आहे. सदर अभियान पूर्व विदर्भात पोहोचले आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक भद्रावती शहरात माननीय शिवसेना नेते...

अरविंदो रियालीटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची दादागिरी

0
  भद्रावती : भद्रावती तालुक्यातील बेलोरा गावात अरबिंदो रियालटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे कोळसा उत्खनन करण्याचे काम सुरू होत आहे. यासाठी गावकऱ्यांच्या समस्या व पुनर्वसन व अवार्ड घोषित न करता कंपनीने काम सुरू केले. त्यामुळे गावकऱ्यांनी उठाव करून या कंपनीचे काम बंद...

डोंगरगाव सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांची बिनविरोध निवड …

0
  भद्रावती : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम १९(४) नुसार डोंगरगाव सेवा सहकारी संस्था मर्या. र. नं. ५९७ ता. भद्रावती जि. चंद्रपूर करिता सन २०२२-२३ ते २०२७-२८...

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात मिलेट या एकदिवसिय राष्ट्रीय परिषद .

0
निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात मिलेट या एकदिवसिय राष्ट्रीय परिषद . भद्रावती - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र आय क्यू एस सी च्या संयुक्त विद्यमाने भरड धान्य ( मिलेट ) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे...