भद्रावती नगरपालिका क्षेत्रातील विविध समस्यांची सोडवणूक करा* : *शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची मागणी

भद्रावती : स्थानिक नगरपालिका कार्यक्षेत्रातील मार्ग, नाल्या आणि स्वच्छता या समस्यांची तात्काळ सोडवणूक करावी. अशी मागणी शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात, तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक...

४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ‘भगवा सप्ताह

वरोरा : दि. ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२४ हा 'भगवा सप्ताह' म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी जनता जनार्दना सोबत संपर्क करुन त्यांच्या समस्या ऐकुन त्या तातडीने निकाली काढुन भगवा सप्ताह साजरा करावा असे...

राज्यात आता महसूल सप्तहा ऐवजी पंधरवडा.

मुंबई : महसूल विभागातर्फे दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता १ ते १५ ऑगस्ट हा...

वरोरा विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्नेहभोजन कार्यक्रमांची रेलचेल

भद्रावती : महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपली आहे. श्रावण मास संपल्यानंतर महिनाभरात निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी वरोरा विधानसभा क्षेत्रात उमेदवारांची एकच गर्दी झालेली आहे. पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील अनेक उमेदवार तयारीला लागले आहेत. विधानसभा...

भद्रावती शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य

  भद्रावती : भद्रावती हे एक ऐतिहासिक व धार्मिक संगम असलेले प्राचीन शहर आहे. या शहरात नगरपालिकेवर सध्या प्रशासन राज आहे. शहराने या अगोदर स्वच्छ व सुंदर असल्याचे पारितोषिक घेतले आहे. मात्र ही स्वच्छता व सुंदरता केवळ स्पर्धेपुरतीच होती का? असा...