The Voice

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील आरोग्य सेवा अद्ययावत करा : संतोष सिंह रावत

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडली असून शेतकरी, कामगार, महिला व बालकांना आरोग्य केंद्रात असुविधेचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्य केंद्रात साधन व सुविधांची वाणवा आहे. वाढत्या नवनवीन आजारांच्या तुलनेत आरोग्य केंद्रे अद्ययावत नाहीत....

अवैध कत्तल खाण्यावर पोलिसांची धाड

भद्रावती - दिनांक १६ जून ला पहाटे सुत्रां कडून मीळालेल्या गुप्त माहिती नुसार स्थानिक डोलारा तलाव परिसरात गोवंश कापणार असल्याची माहिती पो. नि. इंगळे. यांना मिळाली मिळालेल्या माहिती नुसार इंगळे यांनी त्याच्या चमु सह सापळा रचून सकाळी ६ वाजता अबू कुरेशी...

पाटाळा गावाच्या विरोधानंतरही पूल केला उध्वस्त

वरोरा- वणी रस्त्याच्या पाटाळा गावच्या वर्धा नदीच्या 60 वर्षे पुलाला अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने गुरुवार, 15 जून रोजी पुलाच्या दोन्ही बाजूला मशिन बसवून जुना पूल पाडण्यात आला आहे. या कामाची जबाबदारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि वणी-वरोरा महामार्गावर कार्यरत असलेल्या...

एक लाखाचे बोगस चोर बीटी बियाणे जप्त

भद्रावती - शहरातील जगन्नाथ बाबा कृषी केंद्र टप्पा परिसरातील कृषी केंद्रात बोगस बियाने विक्रीसाठी ठेवले असता कृषी विभाग व भद्रावती पोलिसांनी धाड टाकून १ लाखाच्या बियानासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. केंद्र संचालक महेश वांढरे व सहकारी दीपक...

तलावाचे अवैध उत्खनन करून सुपीक गाळ दिला विट कारखान्याला .

भद्रावती : मौजा कढोली येथील तलावाचे अवैध उत्खनन करून सुपीक असलेला गाळ विटकारखान्यास वीना- मोबदला देण्यात आल्याचाआरोप माजी सरपंच श्री. गणेश जिवतोडे यांनी केला असून या संपूर्ण प्रकरणात तहसीलदार भांदककर यांची भुमीका संशयास्पद असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मौजा कढोली...

MOST COMMENTED