भद्रावती तालुक्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा सप्ताह
भद्रावती :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या पुढाकारात आज दि. २७ जुलै रोज शनिवारपासून एक आठवडा विविध सामाजिक उपक्रम राबवून जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्याकडे शेंबळ येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण...
पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांनी दिला मदतीचा हात
पुरामध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत यांनी दिला मदतीचा ह
मुल :
चंद्रपूर जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने चिचपल्ली येथिल तलावाची पार फुटल्याने संपूर्ण गावात पावसाचे पाणी शिरले होते. यामुळे चिचपल्ली...
माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
भद्रावती :
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज (दि.२७) ला विविध सामाजिक उपक्रम तथा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भास्कर...
चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना पीक नुकसान भरपाई द्यावी
चंद्रपूर = जिल्ह्यात सर्वत्र सतत धार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ऐन खरीप हंगामातील पिके बहरलेले असताना जोरदार अती अतिवृष्टी झाल्याने शेतीतील हजारो हेक्टर पीक क्षेत्र जलमय होऊन शेतकरी बांधवांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चंद्रपूर...
वेकोलि प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची कोल इंडियामध्ये सुनावणी
*चंद्रपूर / यवतमाळ / नागपूर* :-
वेकोलिमधील ओबीसी व अन्य प्रवर्गातील प्रकल्पग्रस्तांशी निगडीत विविध प्रलंबित प्रश्न, समस्या, ओबीसींना आरक्षण कोट्यानुसार नोकरी आदी विषयांवर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथील कोल इंडियाच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी...