The Voice

ताज्या बातम्या

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

भद्रावती : चंद्रपूरमधील नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर (MP Pratibha Dhanorkar) यांच्यासमोर त्यांच्या भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधीक्षक...

मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर खबरदार : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ....

चंद्रपूर : मराठ्यांच्या दबावाखाली येऊन ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावाल तर हे आंदोलन संपूर्ण राज्यात व विदर्भात देखील होईल, संपूर्ण ओबीसी समाज हा ओबीसी नेते लक्ष्मण हाकेच्या पाठीशी उभा आहे, याची दखल सरकारने घ्यावीच, असे मत विदर्भवादी ओबीसी नेते व भारतीय...

भद्रावती तालुक्यातील कर्नाटक एम्टा कोळसा खाणीत नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आंदोलन

भद्रावती : नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणीच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचा गंभीर प्रकार आज (दि.१९) ला येथे घडला आहे. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे व काही...

जनता करीअर लाँचर चे विद्यार्थी MHT-CET मधे जिल्ह्यात अव्वल

चंद्रपूर : काल (दि.17) ला सायंकाळी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार MH-CET निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये जनता करीअर लाँचर मधील बहुतांश विद्यार्थी अग्रस्थानी आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जनता करीअर लाँचरने इतिहास घडविला आहे. या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात...

वरोरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाकडून नविन नेतृत्वाला संधी?

वरोरा - नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या. प्रतिभा धानोरकर खासदार बनल्याने वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदारकीचा पदभार सोडला आहे. वरोरा विधानसभा क्षेत्र आता आमदार रहित आहे. त्या काँग्रेस पक्षाच्या असल्याने परिणामी...

MOST COMMENTED