The Voice

विदर्भ

ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने.

0
चंद्रपूर : राज्यातील ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. २१ फेब्रुवारी २०२३ ते २ मार्च २०२३ दरम्यान शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही. याचे पडसाद थेट राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय...

रक्ताच्या थारोळ्यात मंदिरात मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ

0
भद्रावती :- भद्रावती तालुक्यातील मांगली गावालगत असलेल्या जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर खुजे व बाबुराव खारकर असे मृतकाचे नाव असून ते मांगली गावातील रहिवाशी आहेत. जगन्नाथ बाबा मंदिरात असलेली दानपेटी ही फोडलेल्या अवस्थेत...

कोंडवाड्यात डांबून दलाला मार्फत कत्तलखाण्यात गुरांची तस्करी.राधाकृष्ण गोरक्षण समितीचा आरोप.

0
भद्रावती : विना चारापाणी मुक्या जनावरांना नगरपरिषदेद्वारा कोंडवाड्यात डांबले व दलाला मार्फत जनावरांचा लिलाव करुन कत्तलखाण्यात पाठविल्या जात असल्याची तक्रार राधाकृष्ण गोरक्षण समितीने ठाणेदारांकडे केली आहे. लंपी आजारामुळे मागील आठ महिन्यापासून येथील जनावरांचा कोंडवाडा बंद होता. तो १४ मार्च २०२३ पासून...

अनैतीक देहव्यापार सुरू असलेल्या ठिकाणी चंद्रपूर पोलीसांची कारवाई

0
भद्रावती : (दि.१५) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना खबर मिळाली की, पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत एका ठिकाणी अवैधरित्या अनैतिक देहव्यापार सुरू असून त्या ठिकाणी एक महीला स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता मुली व महीलांकडुन देहव्यापार करवुन घेत आहे. अशा मिळालेल्या माहीतीच्या...

बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिडेल ओबीसी वसतीगृहात प्रवेश 

0
चंद्रपूर :  इतर मागास बहुजन कल्याण खात्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहात व्यावसायिक आणि बिगरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. शिंदे-फडणविस राज्य सरकारच्या या निर्णयाचे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे...

MOST COMMENTED

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात अनेकांना आमदारकीचे डोहाळे.

0
प्रा. रविकांत वरारकर भद्रावती : नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ऐतिहासिक बहुमत मिळाले. अर्थातच हे बहुमत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या...