The Voice

ताज्या बातम्या

मुंबई येथील ओबीसी नेत्यांसोबत संपन्न बैठकीत राज्य सरकारतर्फे ओबीसींच्या मागण्या मान्य

चंद्रपूर : मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, राज्यामध्ये बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करण्यात यावा, तसेच प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात यावे, स्वाधार योजना सुरू करण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी मागील १९ दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी...

कॅन्सर ग्रस्त मैत्रिणीला दिला दहावीच्या मित्रांनी मदतीचा हात

भद्रावती : वॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र झालेल्या दहाव्या वर्गातील मित्र मैत्रिणींनी सामाजिक बांधिलकी जोपासत कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मैत्रिणीला तिच्या घरी भेट देवून काल (दि.२४) ला आर्थिक सहायता केली. "सिल्वर ज्यूबिली ऑफ टेंथ" नावाच्या वॉट्स ॲप ग्रुप मधील मित्रांना आपली...

*ओबीसी महामोर्चा हा ओबीसी एकतेचे प्रतीक ठरले : डॉ. अशोक जीवतोडे*

चंद्रपूर : चंद्रपूर येथे निघालेला भव्य ओबीसी महामोर्चा हा ओबीसी समाजाच्या एकतेचे प्रतीक ठरला, पूर्व विदर्भात ओबीसींनी आपला आवाज बुलंद केला, राज्य सरकारने या मोर्चाची दखल घेवून ओबीसी समाजाला चर्चेकरीता बोलवावे व ओबीसींच्या मागण्या मंजूर कराव्या, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन...

काहीही संबंध नसताना माझ्या उपस्थितीत न घडलेल्या घटनेचा मी दोषी झालो : वासुदेव ठाकरे

भद्रावती : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली प्रादेशिक वनक्षेत्रात प्रवेश करून वन कर्मचाऱ्यांशी वाद घातला तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना मोबाइलवर शिवीगाळ केली असल्याचा आमचेवर आरोप करण्यात आलेला आहे. मात्र या प्रकरणात आमचा काहीही संबंध नसताना आमच्या उपस्थितीत न...

अधिवेशन हे केवळ निमित्त मात्र आहे, देशातील कानाकोपऱ्यातील ओबीसी समाजात जागृती करणे हेतू आहे...

चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन आंध्रप्रदेश येथील तिरुपती येथे ७ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. दिवसभर चाललेल्या या महाअधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित ४२ मागण्यांचे ठराव पारीत करण्यात आले. तिरुपती येथील या महाअधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय मागास वर्गीय आयोगाचे अध्यक्ष...

MOST COMMENTED

मराठ्यांना ओबीसीत आरक्षण नकोच. डॉ. अशोक जिवतोडे.

0
  *मराठ्यांना ओबीसीत आरक्षण नक्कोच* *मा. हंसराज अहिर यांचे वक्तव्य खेदजनक : डॉ. अशोक जिवतोडे* चंद्रपूर : राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी महाराष्ट्राने शिफारस...