केसूर्लि आणि कुरोडा येथील जि. प.शाळेत विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन
भद्रावती - जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये टीआयपी कार्यक्रमांतर्गत गणित आणि भाषा विषयांचे नाविन्यपूर्ण प्रदर्शनं भरवण्यात आले. भाषा विषयांत मुलांनी गोष्टीचे पुस्तक तर गणित विषयात अपूर्णांकाचे वेगवेगळे मॉडेल तयार करून आपली चमक दाखवली. या प्रदर्शनाची सुरुवात कुरोडा आणि केसुर्लि शाळेतील...
जनता करिअर लॉन्चरने राखली बारावीत यशाची उत्तम परंपरा
चंद्रपूर :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र २०२२-२३ चा निकाल आज (दि. २५) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता करिअर लॉन्चरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे.
जनता करिअर लॉन्चर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के...
डॉ अशोक जीवतोडे यांना दुबई येथे आंतरराष्ट्रीय लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड
चंद्रपूर :
प्रसार माध्यम क्षेत्रातील लोकमत या मोठ्या व प्रतिष्ठित समूहाद्वारा शैक्षणिक व सामाजीक क्षेत्रातील योगदानाबद्दल चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी तथा विदर्भवादी ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांना आंतरराष्ट्रीय लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्ड देण्यात आला आहे. लोकमतद्वारे देशाबाहेर...
सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनल मुळे शाळेचे इमारतीत आग
भद्रावती : तालुक्यातील पानवडाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बसविण्यात आलेल्या सीएमपीडीआयच्या सौर ऊर्जा पॅनलमुळे शाळेच्या इमारतीस आग लागून शाळेतील संपूर्ण वीज उपकरणासह इतर महत्वपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याची घटना दिनांक 17 मे ला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.
सीएमपीडीआय वरोरा...
ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने.
चंद्रपूर :
राज्यातील ज्युनियर कॉलेज शिक्षकांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली आहेत. विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता. २१ फेब्रुवारी २०२३ ते २ मार्च २०२३ दरम्यान शिक्षकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नाही. याचे पडसाद थेट राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय...