डोंगरगाव सेवा सहकारी संस्थेच्या संचालकांची बिनविरोध निवड …
भद्रावती :
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क व महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील नियम १९(४) नुसार डोंगरगाव सेवा सहकारी संस्था मर्या. र. नं. ५९७ ता. भद्रावती जि. चंद्रपूर करिता सन २०२२-२३ ते २०२७-२८...
निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात मिलेट या एकदिवसिय राष्ट्रीय परिषद .
निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात मिलेट या एकदिवसिय राष्ट्रीय परिषद .
भद्रावती - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र आय क्यू एस सी च्या संयुक्त विद्यमाने भरड धान्य ( मिलेट ) या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे...
निप्पोन प्रकल्पग्रस्त शासनाच्या उदासीनतेमुळे झाले त्रस्त
निप्पोन प्रकल्पग्रस्त शासनाच्या उदासीनतेमुळे झाले त्रस्त
भद्रावती :
भद्रावती तालुक्यातील विंजासन गवराळा ढोरवासा चिरादेवी चारगाव पिपरी तेलवासा परिसरातील बाराशे हेक्टर जमीन १९९४ साली मोठा गवगवा करीत अत्यन्त कवडीमोल भावात निप्पोन प्रोजेक्ट करिता अधिग्रहित करण्यात आली. मात्र आजतागायत कोणताही उद्योग न उभारल्याने...
*भद्रावती शहरात आरोपीच्या घरून गांजा जप्त*
*भद्रावती शहरात आरोपीच्या घरून गांजा जप्त*
*गांजाचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता; युवकांचे व विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचविण्याची मागणी*
भद्रावती :
स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत घरी विक्रीसाठी आणून ठेवलेला गांजा दिनांक १४ फेब्रुवारीला आरोपीच्या घरून जप्त करण्यात आला आहे. कलम ८(क), २०(ब) ii (अ)...
भद्रावती शहरातील विद्यार्थी व तरुणांच्या आयुष्यात ड्रग्ज व गांजाचा शिरकाव,पालक चिंताग्रस्त
*सावधान ! भद्रावती शहरातील विद्यार्थी व तरुणांच्या आयुष्यात ड्रग्ज व गांजाचा शिरकाव*
*पालक चिंताग्रस्त; शाळा व पोलिस प्रशासनासमोर आव्हान*
*गांजा विक्री करतांना कलम ८(क), २०(ब) ii (अ) गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act) १९८५ अन्वये गुन्हा...