The Voice

ताज्या बातम्या

बिहार राज्याच्या धरतीवर महाराष्ट्र राज्यातही जातनिहाय जनगणना त्वरित करा : राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव...

चंद्रपूर :  ओबीसी समाजाच्या राज्य सरकार संबधित विविध संवैधानिक मागण्यांना घेवून मुंबई येथील आझाद मैदान येथे आज (दि.१५) ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरथ यांच्या...

मुंबई येथे १५ मार्चला ओबीसी समाजाचे निदर्शने आंदोलन व राज्यव्यापी अधिवेशन

चंद्रपूर :    ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मुंबईला निदर्शने आंदोलन व राज्य अधिवेशन घेण्यात येत आहे. सदर निदर्शने आंदोलन हे येत्या १५ मार्च २०२३ रोजी मुंबई येथील आजाद मैदानावर सकाळी ११ ते दुपारी १...

11 मार्चपासून चंद्रपुरात 35वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन

चंद्रपूर:    यंदा 35वे पक्षिमीत्र संमेलनाचे आयोजन चंद्रपूर शहरात येत्या 11 व 12 मार्च रोजी वन अकादमी परिसरातील ‘प्रभा’ हॉल मध्ये केले आहे. या संमेलनाचे उदघाटन राज्याचे वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. यावेळी पक्षी छायाचित्र प्रदर्शनीचे सुध्दा...

शेती विकास आखणारा अर्थसंकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर :शिंदे फडणविस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्याचा सर्वांगीण विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे. शेती, मुली व महिला, अंगणवाडी सेविका, आरोग्य क्षेत्र, ज्येष्ठ नागरीक, आदींसाठी भरीव योजनांचा विचार या अर्थसंकल्पात केलेला आहे. इतर मागासवर्गीयांसाठी अमृतमहोत्सवी वर्षात पहिल्यांदाच दहा लाख...

जागतिक ग्राहक दिना निमित्त रोजगार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

भद्रावती : ग्राहक पंचायत, भद्रावती ने जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधुन दि.१५ मार्च २०२३ ला सकाळी १०:३० वाजता विवेकानंद महाविद्यालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. ग्राहक पंचायत, भद्रावती ही प्रत्येक वर्षी राष्ट्रीय ग्राहक दिवस आणि...

MOST COMMENTED