चंद्रपूर जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांकरिता ४७६ उमेदवार मैदानात.
चंद्रपूर-
चंद्रपूर जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्नबाजार समितीसाठी येत्या ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी
काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख
राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार
मैदानात उतरविले...
मुरूम पोखरणाऱ्यांवार प्रशासनाचा आशीर्वाद हजारो ब्रास मुरूम पोखरूनही करवाही शून्य.
भद्रावती : भद्रावती शहरालगत असलेल्या केसूर्ली व कुरुडा परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम साठा उपलब्ध आहे याचाच फायदा घेत अवैध व्यवसाईक या मुरूमची तस्करी करण्यात...
ओबीसींच्या मागण्या पूर्ण करून ओबीसींचा सन्मान करावा : डॉ. अशोक जीवतोडे
न्यू दिल्ली :
ओबीसींच्या मागण्या पूर्ण करून ओबीसींचा सन्मान करावा. केंद्र सरकारशी संबंधित ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्याची विद्यमान केंद्र सरकार कडूनच अपेक्षा आहे, असे विदर्भवादी...
रक्ताच्या थारोळ्यात मंदिरात मृतदेह सापडल्याने तालुक्यात खळबळ
भद्रावती :-
भद्रावती तालुक्यातील मांगली गावालगत असलेल्या जगन्नाथ महाराज मठात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मधुकर खुजे व बाबुराव खारकर असे मृतकाचे...
कोंडवाड्यात डांबून दलाला मार्फत कत्तलखाण्यात गुरांची तस्करी.राधाकृष्ण गोरक्षण समितीचा आरोप.
भद्रावती :
विना चारापाणी मुक्या जनावरांना नगरपरिषदेद्वारा कोंडवाड्यात डांबले व दलाला मार्फत जनावरांचा लिलाव करुन कत्तलखाण्यात पाठविल्या जात असल्याची तक्रार राधाकृष्ण गोरक्षण समितीने ठाणेदारांकडे केली...











